My Maharashtra
My Maharashtra
  • 3 916
  • 14 379 097

Відео

इचलकरंजीत गौरीचे वाजत गाजत आगमन
Переглядів 7792 години тому
#ganeshostav #ichalkaranji
13 कोटी 41 लाखाची फसवणूक 19 जणांवर गुन्हा दाखल
Переглядів 8 тис.2 години тому
#froud #crime #ichalkaranji
नोटिसांमुळे कोरोची ग्रामस्थांची शहापूर ठाण्यात धाव
Переглядів 2,8 тис.2 години тому
प्रतिनिधी - अमित काकडे #social #ganeshotsav2024 #korochi #shahpur #ichalkaranji
चोरावर मोर ठरला इचलकरंजीतील नावाजलेला खंडणीबहाद्दर पत्रकार? - भाग तिसरा...
Переглядів 5 тис.2 години тому
आज ऐका प्रत्यक्ष झालेलं संभाषण #press #crime
मोटरसायकल चोरणाऱ्या रेकॉर्डवरील चौघांना अटक
Переглядів 1,9 тис.4 години тому
प्रतिनिधी - रसूल जमादार #chori #crime #ichalkaranji
इचलकरंजीत गणरायाचे धुमधडाक्यात स्वागत
Переглядів 1,8 тис.9 годин тому
#ganeshutsav #ganapati #ganapatibappamorya #ichalkaranji
तारदाळमध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत
Переглядів 1,2 тис.9 годин тому
#ganpati #ganpatibappamorya #tardal
मोकातून प्रविण रावळसह तिघांची निर्दोष मुक्तता - अ‍ॅड मेहबूब बाणदार
Переглядів 3,6 тис.12 годин тому
मोकातून प्रविण रावळसह तिघांची निर्दोष मुक्तता - अ‍ॅड मेहबूब बाणदार
विधानसभेच्या आखाड्यात "रविंद्र माने" यांचीही जोरदार एन्ट्री होणार
Переглядів 4,4 тис.12 годин тому
विधानसभेच्या आखाड्यात "रविंद्र माने" यांचीही जोरदार एन्ट्री होणार
तारदाळ मध्ये ठाकरे नगर परिसरात काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
Переглядів 74112 годин тому
तारदाळ मध्ये ठाकरे नगर परिसरात काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
रॉबिन कांबळे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव; वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
Переглядів 1,7 тис.14 годин тому
रॉबिन कांबळे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव; वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
चोरट्यांचे "कर्म" पोलिस "धर्माला" आव्हान करणारा?
Переглядів 1,3 тис.14 годин тому
चोरट्यांचे "कर्म" पोलिस "धर्माला" आव्हान करणारा?
सुळकुड पाणी योजना कृती समितीच्यावतीनं धरणं आंदोलन
Переглядів 34316 годин тому
सुळकुड पाणी योजना कृती समितीच्यावतीनं धरणं आंदोलन
विजय सरदेसाईच्या खुन आरोपातून काशीम शेखव इस्माईल शेख या दोघांची निर्दोष मुक्तता
Переглядів 2,5 тис.16 годин тому
विजय सरदेसाईच्या खुन आरोपातून काशीम शेखव इस्माईल शे या दोघांची निर्दोष मुक्तता
अपघात प्रकरणात एकाची निर्दोष मुक्तता - ॲड रियाज बाणदार
Переглядів 71616 годин тому
अपघात प्रकरणात एकाची निर्दोष मुक्तता - ॲड रियाज बाणदार
उपायुक्त प्रसाद काटकरांच्या दालनात ताराराणी पक्ष्याचा ठिय्या
Переглядів 1,3 тис.16 годин тому
उपायुक्त प्रसाद काटकरांच्या दालनात ताराराणी पक्ष्याचा ठिय्या
बदनाम करण्याच्या उद्देशाने पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल
Переглядів 2,5 тис.16 годин тому
बदनाम करण्याच्या उद्देशाने पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल
न्याय संकुल इमारत बांधणीचे काम लवकर सुरू करू - खासदार डॉ श्रीकांत शिंदे
Переглядів 24916 годин тому
न्याय संकुल इमारत बांधणीचे काम लवकर सुरू करू - खासदार डॉ श्रीकांत शिंदे
कायदा आणि सुव्यवस्था पाळून गणेशोत्सव साजरा करूया - पोलिस अधिक्षक डॉ. महेंद्र पंडीत
Переглядів 47016 годин тому
कायदा आणि सुव्यवस्था पाळून गणेशोत्सव साजरा करूया - पोलिस अधिक्षक डॉ. महेंद्र पंडीत
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची 'जनसंवाद यात्रा' इचलकरंजीत उत्साहात
Переглядів 1,9 тис.16 годин тому
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची 'जनसंवाद यात्रा' इचलकरंजीत उत्साहात
इचलकरंजीत युवकाला जबरी मारहाण
Переглядів 8 тис.19 годин тому
इचलकरंजीत युवकाला जबरी मारहाण
चोरावर मोर ठरला इचलकरंजीतील नावाजलेला खंडणीबहाद्दर पत्रकार? - भाग दुसरा
Переглядів 4,8 тис.19 годин тому
चोरावर मोर ठरला इचलकरंजीतील नावाजलेला खंडणीबहाद्दर पत्रकार? - भाग दुसरा

КОМЕНТАРІ

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 Годину тому

    माने यांच्या कॅम्प मध्ये माझ्या पत्नी ने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला पण पैसे आले नाहीत म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या व्हाट्सअप ग्रुप ला msg केला विचारनी केली असता त्यांच्याकडून उत्तरादाखल उडवा उडवीची उत्तरे आली त्यामुळे आमची घोर निराशा झाली आहे तो कॅम्प एक stunt होता असे आता वाटत आहे..... खरोखर काम करायचे असते तर भरलेल्या फॉर्म चा पाठपुरावा केला असता.... पण फुकट शासनाकडून मिळणारे पैसे पण तुम्ही आम्हास मिळवून देत नसाल तर आम्हाला आता स्वतःच पुन्हा फॉर्म भरन्याशिवाय option नाही 🙏

  • @shivajimarale2123
    @shivajimarale2123 Годину тому

    यामध्ये मोटलांनी परिवार दोषी आहे, बाकीचे सर्व निर्दोष आहेत, बाकीच्यानी मोटलांनी वर विश्वास टाकला आणि बऱ्याच वर्षाच्या संबंदामुळे कागदपत्रे न तपासता सह्या केल्या, त्यांच्या गैरफायदा तय्युब कच्ची ने घेतला

  • @rakeshnikam581
    @rakeshnikam581 22 години тому

    पत्रकार (कार्य महान )आहे

  • @toufiknaikwade6786
    @toufiknaikwade6786 День тому

    बातमी दाखवण्याचे धाडस केल्याबद्दल आपले कौतुक आहे, यालाच निर्भीड पत्रकारिता म्हणतात.

  • @babalushaikh1976
    @babalushaikh1976 День тому

    Name clear Kara sir

  • @toufiknaikwade6786
    @toufiknaikwade6786 День тому

    क्लिअर बातमीत नाव सांगा. साहेब

  • @indrajeetpatil7615
    @indrajeetpatil7615 День тому

    रोज पहाटे ६ वाजायच्या आधी ५ ला बेकायदेशीर वाजते तिकडे जायचा दम नाही #काय द्याचे_ दलाल

  • @user-gg3gv5ew8f
    @user-gg3gv5ew8f День тому

    उगाच बोंबलून काय उपयोग नाही नाव सांगा आणि विषय संपवा..... तीन व्हिडिओ झाले तरी तुम्ही नाव नाही सांगत साहेब...

  • @socialtraval
    @socialtraval День тому

    हे आसल नाव न सांगता बातमी दाखवण्या पेक्षा ........बातमीच दाखवू नका

  • @pavanpandav2542
    @pavanpandav2542 День тому

    अभिनंदन धोत्रे असं करू शकणार नाही

  • @prakashpawar7659
    @prakashpawar7659 День тому

    निर्भिड पत्रकार 😂

  • @putinbladimar5423
    @putinbladimar5423 День тому

    , त्या व्यापारने काहीतरी कांड केलेलं आहे, असे वाटते 😂😂😂😂😂

  • @devvhalerds3355
    @devvhalerds3355 День тому

    कुछ तो गड़बड़ है दया nav sagat nahit mhanje?????.

  • @AmarKumbhar-lq5lp
    @AmarKumbhar-lq5lp День тому

    नाव सांगत नाहीत म्हणजे कूछ तो गडबड है दया

  • @Shankarhande-d3y
    @Shankarhande-d3y День тому

    सर्व सामान्य लोकांची सुद्धा नाव न घेता बातम्या द्या

  • @amolpowar1055
    @amolpowar1055 День тому

    साहेब नांव जाहिर का करत नाही तुम्ही

  • @IrfanShaikh-jz1wl
    @IrfanShaikh-jz1wl День тому

    सर पत्रकार आहे मणून नाव सांगत नाही काय मग चैनल बगायच बंद करनार आहे

  • @IrfanShaikh-jz1wl
    @IrfanShaikh-jz1wl День тому

    नाव तरी सांगा ना

  • @somnathsande5206
    @somnathsande5206 День тому

    Beep sound n lavta audio dakhva saheb

  • @ashishlohar8122
    @ashishlohar8122 День тому

    Nav tari sanga ki rav 😂 😅

  • @kirankhavare
    @kirankhavare 2 дні тому

    फक्त तेलनाडे साहेब ST सरकार

  • @RohiniSambrekar-p2g
    @RohiniSambrekar-p2g 2 дні тому

    Mahayuti .ch yenar nivadun

  • @swapnilpatekari1242
    @swapnilpatekari1242 3 дні тому

    Good doctor and human being.

  • @gauravkokane5096
    @gauravkokane5096 3 дні тому

    Dr dhotre is really good doctor he can't misbehave with anyone

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 3 дні тому

    प्रस्तापित विरोधात लढले तर उत्तम पर्याय आहे विरोधक एकत्र येतील

  • @ravindraghorpade245
    @ravindraghorpade245 3 дні тому

    काहीच उपयोग होणार नाही.😂

  • @if8891
    @if8891 4 дні тому

    Anna tuchi nataki sampli tumcha doni takkya band padlyat 😂😂

  • @mahavirkolhapure472
    @mahavirkolhapure472 4 дні тому

    काही उपयोग नाही

  • @SanatkumarBhosale
    @SanatkumarBhosale 4 дні тому

    बरखास्त व्हायला निवडणूक होऊन महानगरपालिका अंमलात कधी आलीय अजून ?? 😂😂😂

  • @templearchitect821
    @templearchitect821 4 дні тому

    लोकप्रिय... ????

  • @umakantdabhole907
    @umakantdabhole907 5 днів тому

    बरोबर आहे लगे रहो माऊली 🎉🎉

  • @rohitchandanshive7862
    @rohitchandanshive7862 5 днів тому

    HAPPY BIRTHDAY BOSS 🎂🎂🎂

  • @mahadevpowar9213
    @mahadevpowar9213 5 днів тому

    नाव काय

  • @MyMaharashtra
    @MyMaharashtra 5 днів тому

    चोरट्यांचे "कर्म" पोलिस "धर्माला" आव्हान करणारा? 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 ua-cam.com/video/tbMNHyXGFIE/v-deo.html

  • @onlineera8873
    @onlineera8873 6 днів тому

    कायदा गाढव आसला कि आसच होणार !

  • @ŁĦ444Ŧ
    @ŁĦ444Ŧ 7 днів тому

    अत्ता तरी चांगले वागावे याने फाळकुट दादा

  • @AmarKumbhar-lq5lp
    @AmarKumbhar-lq5lp 7 днів тому

    संशयित आरोपीचे नाव पण सांगत जावा

  • @BadreaalamDesai-dj9qm
    @BadreaalamDesai-dj9qm 7 днів тому

    तुम्ही नांव का सांगत नाही राव

  • @pradeepdarak2399
    @pradeepdarak2399 7 днів тому

    Election lollipop

  • @ShivakhotKhot
    @ShivakhotKhot 7 днів тому

    💯

  • @GBMotoreviews
    @GBMotoreviews 7 днів тому

    सलाम तुमचा कार्याला ❤

  • @priyankatipugade6879
    @priyankatipugade6879 7 днів тому

    बदनाम होनार नसला तर का उगीच लांबड लावत आहे तुम्ही जाहीर करा ना नाव काय तुमचा सरकारी आहे म्हनुन नाव नाहि सांगत

  • @swapnilchougala3502
    @swapnilchougala3502 8 днів тому

    तुम्ही सुद्धा संपूर्ण व्हिडिओ मध्ये त्या पत्रकाराचे नाव कूठेच उल्लेख केलेला नाही त्या पत्रकाराचे नाव लपविण्यासाठी तुम्ही किती आकडा घेतला ते सुद्धा सांगाना

  • @NileshTardale-gj6fg
    @NileshTardale-gj6fg 8 днів тому

    सर बातमी सांगताना अडकू नका

  • @ganeshsapkale6483
    @ganeshsapkale6483 8 днів тому

    नाव सांगण्यास तुमाला काय लाज वाटत आहे हे काय मग तुम्ही बातमी कसलं सागत आहे

  • @user-ju2jn1oh6c
    @user-ju2jn1oh6c 8 днів тому

    Phudca bhag kadi yenar ahe k

  • @SwaroopDhavale
    @SwaroopDhavale 8 днів тому

    आहो तुम्हीच जर नाव नाही सांगितलं तर चोर कोण म्हणायचा ,तुम्ही तर निर्भिड आहात ना मग नाव जाहीर करण्यासाठी घाबरता काय

  • @vijayshinde4616
    @vijayshinde4616 8 днів тому

    Declare name

  • @ganeshmane7519
    @ganeshmane7519 8 днів тому

    पत्रकारांचे दुसरे नाव निर्भिड आहे तर तुम्ही निर्भीडपणे नाव जाहीर करा

    • @MyMaharashtra
      @MyMaharashtra 8 днів тому

      पुढचा भाग पहा सर्व समोर येईल

  • @pchile
    @pchile 8 днів тому

    अप्रतिम, महान फारच छान